Onion Cultivation: ‘कसमादे’त कांदा लागवडीच्या कामांना वेग
Summer Onion: यंदा उन्हाळ कांद्याचे भाव वाढले नसले, तरीही नवी आशा-नवी उमेद मनी बाळगून ‘कसमादे’ भागात कांदालागवड जोमात सुरू आहे. शेतशिवारात सगळीकडे उळे, मजूर, खते, पाणी देणे याचीच धावपळ दिसून येते.