Onion Cultivation: केळी संशोधन केंद्राने मृग बाग, कांदेबाग आणि फेब्रुवारीमध्ये लागवडीची शिफारस केली आहे. कांदेबाग केळीची लागवड ऑक्टोबर महिन्यात केली जाते. या लागवडीचे केळफूल साधारण मे ते जुलै या कालावधीत बाहेर पडते, तर ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत केळी काढणीस तयार होते.
Proper management practices for onion cultivationAgrowon