Onion Procurement Policy: केंद्र सरकारचा कांदा खरेदीत हात आखडता
Central Government Decision: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने २०२६-२७ या वर्षासाठी ‘किंमत स्थिरीकरण निधी’अंतर्गत बफर स्टॉकसाठी केवळ दोन लाख टन रब्बी कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.