Onion Storage: अणु तंत्रज्ञानावर आधारित कांदा बँक ठरेल गेमचेंजर
Nuclear Technology: भारतातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ४३ टक्के वाटा आहे. पारंपरिक साठवणुकीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असताना, अणु तंत्रज्ञानावर आधारित कांदा बँक ही संकल्पना नवी आशा निर्माण करत आहे.