Local Body Elections: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ‘एक खिडकी’
Sindhudurg Elections: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० आणि वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग या आठ पंचायत समित्यांकरिता ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.