Traffic Update: सप्तशृंगगड-नांदुरी मार्गावर १५ मार्चपर्यंत एकेरी वाहतूक
Road Work: कळवण तालुक्यातील सप्तशृंगगड ते नांदुरी या डोंगराळ मार्गावर रस्त्याच्या मजबुतीकरण (व्हाइट टॅपिंग) आणि दरीकडील संरक्षण भिंतीचे काम सुरू असल्याने, १२ जानेवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे.