Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन
One Time FRP Demand: साखरेच्या वाढलेल्या दराप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवा तसेच थकीत बिले, वजनकाटा व रिकव्हरीमधील गैरव्यवहार, अनुदान आणि एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांनी साखर आयुक्तालयावर सोमवारी (ता. २४) आंदोलन केले.
One time FRP demand for sugarcane farmers MaharashtraAgrowon