Agriculture Department: कृषी विभागातील अधिकाऱ्यांना १३ हजार सिम कार्डचे वाटप
Digital Farming: शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्यात येणाऱ्या अडचणींवर तोडगा म्हणून कृषी विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यभरातील १३ हजार १४१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिम कार्ड देण्यात आले असून, अधिकारी बदलले तरी तोच फोन नंबर कायम राहणार आहे.