SuperFood Millets: भरडधान्याचा आहारात वापर वाढावा, यासाठी 'वन मील अ डे विथ मिलेट्स' ही राष्ट्रीय मोहीम सुरु करण्यात आली आहे. नुकतेच भारतीय भरडधान्य संशोधन संस्था अर्थात आयआयएमआरच्या न्युट्रिहबने एका स्टार्टअप्ससोबत भरडधान्य जागृतीसाठी पाऊल टाकले आहे.
Campaign Aims to Revive Millet Consumption in IndiaAgrowon