Rabi Crop Insurance: रब्बी पीकविमा योजनेत एक लाख १५ हजार अर्ज दाखल
Government Scheme: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात २०२५-२६ या रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू बागायती, हरभरा या पिकांसाठी ६८ हजार ६१ शेतकऱ्यांचे एक लाख १५ हजार अर्ज दाखल झाले आहेत.