Ahilyanagar Municipal Election: नगराध्यक्षपदाच्या बारा जागांसाठी एकशे दोन उमेदवार
Election Candidate List: अहिल्यानगर जिल्ह्यात ११ नगरपरिषदा व एका नगर पंचायतीसाठी निवडणूक होत असून थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. नगराध्यक्षपदाच्या १२ जागांसाठी १०२ उमेदवार, तर सदस्यपदांच्या २७९ जागांसाठी तब्बल १२७४ उमेदवार नशीब आजमावत आहेत.