Rabi Crop Insurance: सव्वा लाख शेतकऱ्यांनी भरला रब्बीचा पीकविमा
Rabi Season: मागील वर्षी केवळ एक रुपया विमा हप्ता असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना विमा संरक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. तब्बल तीन लाख ८९ हजार ४४५ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता.