Edible Oil Mission: खाद्यतेल अभियानातून मिळणार सव्वा कोटी
Oilseed ultivation: राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ६९ कोटी ५० लाखांचा निधी वितरीत केला जाणार आहे. त्यातून जिल्ह्याला एक कोटी ३५ लाखांचा निधी मिळणार आहे.