Space Research: अलीकडेच ‘अलकनंदा’ या गॅलेक्सीचा शोध लावणारे संशोधक राशी जैन आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. योगेश वाडदेकर यांच्याशी संवाद साधण्यात आला. पृथ्वीपासून तब्बल १२ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या या गॅलेक्सीचा शोध विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे महत्त्व अधोरेखित करतो.