Sugarcane Payment Issue: ओंकार शुगर्सकडून ऊस देयक अदा न झाल्यास एक जूनपासून सत्याग्रह
Omkar Sugars Factory: ओंकार शुगर्सकडून या महिनाअखेरीस जाहीर केलेल्या दरानुसार संपूर्ण ऊस देयक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
Omkar Sugars pending sugarcane payment protest in Beed districtAgrowon