Agri Partnership: ओम गायत्री समूहाचा ‘इटूम’शी सामंजस्य करार
Farmers Producer Company: उगाव (ता. निफाड) येथील ओम गायत्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने नव्या द्राक्ष लागवडीला चालना दिली आहे. या अनुषंगाने स्पेनमधील ‘इटुम’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील द्राक्षवाण पैदासकार कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
MOU of Om Gayatri Farmers Producer Company and ITUMAgrowon