Kolhapur Sugarcane Price Protest: 'ओलम'कडून ३,५०० रूपये पहिली उचल जाहीर, 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाला यश, कारखाना सुरु
agriculture news: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम कारखाना व्यवस्थापनाने उसाला प्रतिटन ३,५०० रूपये पहिली उचल जाहीर केली आहे.