Okra Jassid Infestation: भेंडीवरील तुडतुड्यांची समस्या
Okra Pest Damage Issue: भेंडी या पिकावर विविध रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळतो. त्यापैकी तुडतुडे ही पिकाच्या वाढीपासून ते पीक काढणीपर्यंत नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषणाऱ्या या किडीमुळे पानांच्या कडा पिवळ्या पडून वाळतात. अतिप्रादुर्भावामध्ये ‘हॉपर बर्न’सारखी लक्षणे दिसून येतात. या लेखात छायाचित्रांद्वारे किडीची माहिती घेऊ.