Okra Farming: भेंडी पीक काढणीला गती; शिवार खरेदीत २५ रुपयांपर्यंत दर
Vegetable Farming: भेंडीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि धरणगाव भागात सध्या काढणीला वेग आला आहे. पिकस्थिती समाधानकारक असून, शेतकरी यंदाच्या हंगामाबद्दल समाधानी आहेत.