Bhendi HarvestAgrowon
ॲग्रो विशेष
Bhendi Harvest: जळगावला भेंडी पिकाच्या काढणीला गती
Bhendi Farming: जळगाव जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागात भेंडीचे क्षेत्र स्थिर होते. त्यात सध्या काढणीला गती आली असून, पीक बऱ्यापैकी आहे.

