Oil Seed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर राहण्याची शक्यता
Khandesh Agriculture: खानदेशातील यंदाच्या तेलबिया हंगामात पेरणीचे चित्र स्थिर आहे. सणासुदीमुळे सूर्यफूल पेरणी थोडी उशिरा सुरू होईल, तर भुईमूग लागवड डिसेंबरपासून सुरू होणार असून यावर्षी क्षेत्रात किंचित वाढ अपेक्षित आहे.