National Oilseed Mission: तेलबिया आणि कडधान्य प्रक्रिया उद्योगांना अनुदान
Oilseed Subsidy: केंद्र व राज्य शासनाच्या ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया’ आणि ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७’ अंतर्गत ही योजना राबविण्यात येत असून इच्छुक लाभार्थ्यांनी ऑफलाइन अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत.
Subsidy Announced for Oilseed and Pulse Processing UnitsAgrowon