Oilseed Processing Industry: तेलबिया-कडधान्य प्रक्रिया उद्योगांना मिळणार चालना
Pulse Processing Industry: बुलडाणा जिल्ह्यातील तेलबिया व कडधान्य पिकांना स्थानिक स्तरावर मूल्यवर्धन मिळावे आणि काढणीनंतर होणारे नुकसान कमी व्हावे, यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
Subsidy for oilseed processing units in MaharashtraAgrowon