Agriculture Subsidy: तेलघाणा टाकून ९.९० लाखांपर्यंत अनुदान मिळवा; 'डाळ मिल'साठीही अर्थसाह्य, काय आहे योजना?
Oil Mill Subsidy Scheme: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान आणि कडधान्ये आत्मनिर्भरता अभियानाच्या अंतर्गत तेलघाणा युनिट, मिनी ऑईल मिल, डाळ मिल युनिट, कडधान्ये प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी अनुदान दिले जाते.