E Crop Survey: ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाइन पाहणी
Offline Crop Inspection : नांदुरा राज्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत राज्याच्या महसूल व वन विभागाने ता.१४ डिसेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.