Fake Land Records: घोटाळ्यासाठी चक्क सातबारेच केले बनावट
Government Relief Misuse: अतिवृष्टी अनुदानावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डल्ला मारताना विविध शक्कल लढवत तब्बल २४ कोटी ९० लाखांचा अपहार केला. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशा या घोटाळ्याच्या विविध पद्धती समोर येत आहेत.