Chana Varieties: ‘महाबीज’ संशोधित हरभऱ्याच्या नव्या वाणांची अधिकृत नोंदणी
Agriculture Innovation: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) संशोधित हरभरा पिकाच्या तीन नवीन वाणांना केंद्र शासनाच्या वनस्पती जातींचे संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण अंतर्गत अधिकृत स्वामित्व हक्क प्राप्त झाले आहेत.