Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता
Plant Remedies : के. बी. बायो ऑरगॅनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव म्हणाले, ‘‘२०१८ मध्ये संस्थेच्या एका संशोधन केंद्रातून वनस्पतिजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रवास सुरू झाला.
New biological crop shield innovation by K B Bio tech labsagrowon