Lasalgaon APMC :
ओडिशा, उत्तराखंडच्या महिला प्रतिनिधींची लासलगाव बाजार समितीला भेट
Women In Agri Marketing : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्यासाठी आशिया खंडात प्रसिद्ध आहे. तर अलीकडेच भाजीपाल्याची आवकदेखील या बाजार समितीसह उपबाजार आवारात वाढत आहे.