Highway Issues: नांदेड -उदगीर मार्गावर अडथळ्यांची शर्यत
National Highway: पूर्वीच्या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल अशी अपेक्षा होती. मात्र तिरुका येथील तिरू नदीवरील पूल अद्याप अपूर्ण असून, रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे वाहनधारकांना अजूनही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.