Nylon Manja Ban: नॉयलॉन-काचमांजाला मकर संक्रांतीमध्ये मनाई
Public Safety: मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिक, पशू-पक्षी; तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे ग्रामीण जिल्ह्यात नॉयलॉनपासून बनविलेल्या नॉयलॉन मांजाचा तसेच काचेची खर लावून तयार केलेल्या मांजाचा वापर, विक्री व साठ्यावर बंदी घालण्यात आली आहे.