Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव
Crop Protection: पावसाच्या आशेवर पंधरा दिवसांपूर्वी एक एकर वरणा या भाजीपाल्याची लागवड केली; मात्र वन्यप्राण्यांनी लागवड केलेल्या वरण्याची रोपे एका रात्रीतून फस्त केली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.
Nylon Fencing Helps Farmer Protect Crops from Wild AnimalsAgrowon