Nutrient Management: चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ऊस पिकासाठी पोषक अन्नद्रव्य व्यवस्थापन
Sugarcane Farming Tips: दिवसेंदिवस क्षारयुक्त, चोपण आणि चुनखडीयुक्त जमिनीचे प्रमाण वाढत आहे. जमिनीचा प्रकार (चुनखडीयुक्त, क्षारयुक्त, चोपण) लक्षात घेऊन ऊस पिकासाठी पोषक अन्नद्रव्य व्यवस्थापन गरजेचे आहे. यासाठी खतांची योग्य मात्रा, योग्य वेळ, योग्य पद्धत आणि निवड महत्त्वाची आहे.