Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात
Agriculture Management: सध्या भात पट्ट्यात रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. काही शेतकऱ्यांनी भात बियाण्यांची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.