Nursery Management Training: रोपवाटिका व्यवस्थापन कौशल्यावर प्रशिक्षण

Skill Development Program Organized: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अनुसूचित जाती उप-उपयोजनांतर्गत रोपवाटिका व्यवस्थापनातील कौशल्य विकास या विषयावर तीनदिवसीय प्रशिक्षण मंगळवार (ता. ३) ते गुरुवार (ता. ५) या कालावधीत घेण्यात आले.
Nursery Management Training
Nursery management training in ParbhaniAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com