Power Outage Notices: ‘महावितरण’ने राज्यातील अनेक रोपवाटिका (नर्सरी)धारकांना दोन लाखांपासून ते दोन कोटी रुपयांपर्यंतच्या डेबिट अॅडजेस्टमेंटची बिले पाठवली असून, थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे.
Rising electricity bills impact on plant nurseries in MaharashtraAgrowon