Agristack Registration Issue : शहरी नक्षलवाद्यांच्या धर्तीवर आता ‘शहरी शेतकरी’
Farmer Issue: अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ई-केवायसीची अट रद्द करून ॲग्रीस्टॅक नोंदणी (फार्मर आयडी) ग्राह्य धरण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर राज्यातील ३० टक्के शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेली नसल्याचे वास्तव पुढे आले.