Micro Irrigation: ठिबक अनुदानासाठी आता केवळ पाचच कागदपत्रे लागणार
Agriculture Subsidy Scheme: सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी एकूण १२ प्रकारची कागदपत्रे देण्याची अट रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी पूर्वसंमतीसाठी दोन, तर काम पूर्ण झाल्यानंतर तीन अशी एकूण पाच कागदपत्रे आता शेतकऱ्यांनी द्यायची आहेत.