Local Body Elections: ...आता निकालाकडे लक्ष; २१ला मतमोजणी
Election Update: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. आता २१ डिसेंबरच्या मतमोजणीनंतरच राजकीय चित्र स्पष्ट होईल.