Environmental Research: नुसते संशोधन नव्हे, कार्यप्रवणता महत्त्वाची!
Water Warrior: पाणी प्रदूषण संदर्भात वेगवेगळ्या तीन पीएच.डी. आणि अमेरिकेतील प्रतिष्ठेची ‘फूल ब्राइट स्काॅलरशिप’ मिळविलेल्या स्नेहल मुंबईतील तलाव, नद्या असो की गंगेचे विस्तीर्ण खोरे... पाण्याच्या विविध समस्यांवर सतत काम करत असतात.