Govt officer InquiryAgrowon
ॲग्रो विशेष
Govt officer Inquiry: उत्तर सोलापूरचे तहसीलदार पाटील यांची होणार विभागीय चौकशी
Departmental Inquiry: उत्तर सोलापूरचे तहसीलदार नीलेश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर महसूल मंत्र्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

