Rural Housing Scheme : उत्तर सोलापुरातील घरकुलांची कामे अर्धवट; पाच ग्रामसेवकांना बजावल्या नोटिसा
PM Awas Yojana : मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा – २ अंतर्गत गावातील लाभार्थ्यांचे घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी यांनी वेळेत नियोजन करून अंमलबजावणी करावी.