Cotton Cultivation: उत्तर भारतात कापसाकडे पाठ; लागवड २२ टक्क्यांनी पिछाडीवर
Cotton Farming Crisis: गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव, बदलत्या वातावरणाचा फटका आणि बाजारभावातील अनिश्चितता, यामुळे उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी यंदाही कापसाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.