Animal Husbandry Department: चाऱ्याच्या आणि पाण्याच्या शोधात सातत्याने स्थलांतर करणाऱ्या ८० हून अधिक भटक्या पशुपालक बेड्यांच्या स्थलांतर मार्गांची, मुक्काम स्थळांची आणि हंगामनिहाय हालचालींची नोंद पशुसंवर्धन विभागाकडून घेण्यात येणार आहे.
Livestock disease prevention campaign in MaharashtraAgrowon