Nobel Prize 2025: रोगप्रतिकारशक्तीवरील संशोधनाचा सन्मान
Immune Power: रोगप्रतिकारक पेशींना स्वत:वर हल्ला करण्यापासून थांबवणाऱ्या ‘पेरिफेरल इम्यून टॉलरन्स’ या यंत्रणेवर संशोधन करणाऱ्या मेरी ई. ब्रन्को, फ्रेड रॅम्सडेल आणि डॉ. शिमोन साकागुची यांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या संशोधनामुळे रोगप्रतिकारशास्त्रातील नव्या शक्यता खुल्या झाल्या आहेत.