Horticulture Tips : पाणी नसेल तर, फळधारणा नकोच! शेतकरी मित्रांनो निर्णय घ्या
Water Management : लाडसावंगी, जि. छत्रपती संभाजीनगर शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्याकडील पाणी नक्की किती आहे, याचा हिशेब करून फळबागा वाचवण्याचे नियोजन करावे. पाणी जर कमी असेल तर मोसंबी बागायतदारांनी आंबिया बहार घेणे टाळावे.