Fertilizer Shortage: लिकिंगशिवाय रासायनिक खतांचा पुरवठा नाही
Fertilizers Dealer Issue: सर्वत्र रब्बी हंगामाला वेग येत असतानाच रासायनिक खतांच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. विशेषतः युरिया व डीएपी या प्रमुख खतांचा तुटवडा जाणवू लागल्याने शेतकऱ्यांसोबतच खत विक्रेतेही मोठ्या अडचणीत सापडले आहेत.