Sangli Agriculture Department: सांगली जिल्ह्यातील कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु केली असून बियाणांची २४ हजार १३३ क्विंटल तर खतांची १ लाख ८१ हजार २४१ टनांची मागणी केली आहे.
No shortage of seeds and fertilizers in Sangli district 2026Agrowon