Farm Advisory: महाराष्ट्राच्या द्राक्ष विभागामध्ये या आठवड्यात पावसाची शक्यता नसल्याचेच बहुतांश हवामान अंदाज दर्शवीत आहेत. शुक्रवार ते रविवार (ता. १३ ते १५) या काळात महाबळेश्वर पासून कोयनानगर व कोल्हापूरच्या जवळपासच्या डोंगर भागात पाऊस पडण्याची शक्यता दर्शविली आहे.
Weather forecast for grape growing regions MaharashtraAgrowon