Dharashiv Collector Statement: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी स्वतंत्रपणे फोटो देण्याची सक्ती नाही. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांकडून फोटोची मागणी होत असल्याचे लक्षात आल्याने या बाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.